Wednesday, April 21, 2021

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे...

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे 
ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे ,

कष्ट तर खूप करत आहे 
फक्त शरीर साथ देत नाही 
पण ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे..

जिंकने आणि हरणे सगळ्यांचाच आयुष्यात आहे 
पण फौजींना हरण माहीतच नसतं 
मुळात हरणं त्यांच्या रक्तातच नसतं 
त्यांना फक्त जिंकन माहित असतं ....

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे
ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे...
फक्त अंगावर वर्दीची कमी आहे 
तिला कष्ट करून मला कमवायचीच आहे... 
कदाचित तेव्हा माझी ओळख एक फौजी म्हणून होइल..
कदाचित तेव्हा माझी ओळख एक फौजी म्हणून होइल.

ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे....

                        - ✍️मिथिलेश गायकवाड 

5 comments:

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक

शिवाजी कोण होता ?  या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यां...